• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from akshay kumar to mitabh bachchan know about fees of these actors in 90s avb

आजचे सुपरस्टार्स ९०च्या दशकात किती मानधन घ्यायचे माहित आहे का?

जाणून घ्या सविस्तर…

Updated: September 10, 2021 14:24 IST
Follow Us
  • आपला आवडता कलाकार एका चित्रपटासाठी किती मानधन घेतो हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटासाठी जवळपास १२० कोटी रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आताचे सुपरस्टार कोट्यावधी रुपये मानधन म्हणून घेतात. पण करिअरच्या सुरुवातीला ९०च्या दशकात ते किती मानधन घ्यायचे हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया..
    1/7

    आपला आवडता कलाकार एका चित्रपटासाठी किती मानधन घेतो हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटासाठी जवळपास १२० कोटी रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आताचे सुपरस्टार कोट्यावधी रुपये मानधन म्हणून घेतात. पण करिअरच्या सुरुवातीला ९०च्या दशकात ते किती मानधन घ्यायचे हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया..

  • 2/7

    १९९१ साली अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण १९९४मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोहरा' चित्रपटातून तो प्रकाश झोतात आला. या चित्रपटाच्या यशानंतर अक्षय ५५ लाख रुपये मानधन घेत होता असे म्हटले जाते. आज अक्षय सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये आहे.

  • 3/7

    १९९२मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा सुनिल शेट्टी त्यावेळी एका चित्रपटसाठी ३० ते ५० लाख रुपये मानधन घ्यायचा असे म्हटले जायचे.

  • 4/7

    'फूल और कांटे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे अजय देवगण. त्याने त्यावेळी एका चित्रपटासाठी ७० लाख रुपये मानधन घेतले असल्याचे म्हटले जाते.

  • 5/7

    करिअरच्या सुरुवातीला शाहरुख २५ ते ३० लाख रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दिल तो पागल है आणि दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटानंतर त्याने मानधन वाढवले होते.

  • 6/7

    त्यावेळी सनी देओल एका चित्रपटासाठी ४० ते ७० लाख रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.

  • 7/7

    ९०च्या दशकात अमिताभ बच्चन हे अतिशय लोकप्रिय अभिनेते होते. ते एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते. तेव्हा ते सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये होते.

Web Title: From akshay kumar to mitabh bachchan know about fees of these actors in 90s avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.