• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. leading marathi actress sonalee kulkarni share her pictures with traditional nose ring and sari on social media psd

अप्सरेचा नथीचा नखरा

Updated: September 10, 2021 14:24 IST
Follow Us
  • महाराष्ट्रातल्या समस्त महिला आणि मुलींसाठ नथ हा एक विक-पॉईंट असतो. भलेही मुलींना नट्टा-फट्टा करायची आवड नसेल तरीही एकदातरी नथ घालून मिरवावं असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. सिनेमातील अभिनेत्रीही याला काही अपवाद नाहीत.
    1/7

    महाराष्ट्रातल्या समस्त महिला आणि मुलींसाठ नथ हा एक विक-पॉईंट असतो. भलेही मुलींना नट्टा-फट्टा करायची आवड नसेल तरीही एकदातरी नथ घालून मिरवावं असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. सिनेमातील अभिनेत्रीही याला काही अपवाद नाहीत.

  • 2/7

    मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपले नथ घातलेले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. (फोटो सौजन्य – सोनाली कुलकर्णी फेसबूक अकाऊंट)

  • 3/7

    काही दिवसांपूर्वी सोनालीने हिरकणी या सिनेमात काम केलं होतं, यावेळी दिग्दर्शक प्रसाद ओकने तिला पारंपरिक पद्धतीने नाक टोचून घ्यायला लावलं होतं.

  • 4/7

    काही गोष्टी या जुन्या आणि पारंपरिक पद्धतीनेच कराव्या लागतात असं आजी आणि प्रसाद ओक म्हणतात अशी गमतीशीर कॅप्शन सोनालीने आपल्या फेसबूक व्हिडीओला दिली आहे.

  • 5/7

    एकदा नथ घातली की मग पुढे मिरवायला सज्ज…

  • 6/7

    गेल्या काही वर्षांत या नथीचे अनेक प्रकार बाजारात आले, पण पारंपरिक नथीत कोणत्याही स्त्रीचं सौंदर्य अधिक खुलून येतं.

  • 7/7

    नथीच्या नखऱ्यात सोनालीही अधिक खुलून दिसतेय…

Web Title: Leading marathi actress sonalee kulkarni share her pictures with traditional nose ring and sari on social media psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.