• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. know more things about yuzvendra chala future wife dhanashree verma psd

चहलची होणारी बायको धनश्री वर्मा आहे प्रसिद्ध यू-ट्यूबर, पाहा तिचे भन्नाट फोटो

August 8, 2020 19:50 IST
Follow Us
  • भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. धनश्री वर्मा या यू-ट्युबरशी चहलचा आज साखरपुडा पार पडला. दोन्ही घरच्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने रोका समारंभ पार पडला.
    1/

    भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. धनश्री वर्मा या यू-ट्युबरशी चहलचा आज साखरपुडा पार पडला. दोन्ही घरच्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने रोका समारंभ पार पडला.

  • 2/

    धनश्री वर्माने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सोहळ्याची माहिती दिली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

  • 3/

    “We said ‘Yes’ along with our families.” अशी कॅप्शन टाकत नंतर चहलनेही सर्वांना आपल्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल माहिती दिली. (फोटो सौजन्य – धनश्री इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 4/

    या बातमीनंतर साहजिकच चहलची होणारी बायको धनश्री आहे तरी कोण असा अनेकांना प्रश्न पडला असेल…चला तर जाणून घेऊयात तिच्याबद्दल काही खास गोष्टी

  • 5/

    धनश्री ही डान्सर आणि कोरिओग्राफर म्हणून काम करते. धनश्रीची स्वतःची डान्स कंपनी आहे.

  • 6/

    याव्यतिरीक्त धनश्रीचं स्वतःचं यू-ट्यूब चॅनल आहे. 1.5 million subscribers सबस्क्राईबर्स असलेली धनश्री ही बॉलिवूड डान्स नंबर आणि हिप हॉप गाण्यांवरही नाचते.

  • 7/

    डान्सव्यतिरीक्त धनश्रीला फिरायला आवडतं तसंच कुत्र्यांसोबत खेळायलाही तिला आवडतं.

  • 8/

    धनश्रीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गेल्यानंतर तिला फिरायची किती आवड आहे याचा अंदाज येतो.

  • 9/

    धनश्री आपल्या आईच्या अत्यंत जवळची आहे. mumma’s girl म्हणवून घ्यायला तिला आवडतं.

  • 10/

    धनश्री आपल्या आई समवेत

  • 11/

    धनश्री आपल्या घरात Causal लूकमध्ये

  • 12/

    धनश्रीने ही बातमी सांगितल्यानंतर सर्व स्तरातून चहल आणि धनश्रीवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

  • 13/

    (फोटो सौजन्य – धनश्री इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 14/

    (फोटो सौजन्य – धनश्री इन्स्टाग्राम अकाऊंट)

  • 15/

    (फोटो सौजन्य – धनश्री इन्स्टाग्राम अकाऊंट)

Web Title: Know more things about yuzvendra chala future wife dhanashree verma psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.