-
'बिग बॉस' हा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. या शोचा १४ वा सीझन ३ ऑक्टोंबरपासून सुरु होत आहे. या फोटो गॅलरीत आपण 'बिग बॉस'मधील सर्वाधिक मानधन घेणारे स्पर्धक पाहणार आहोत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सिद्धार्थ शुक्ला – हा अभिनेता १३ व्या सीझनमध्ये झळकला होता. एक आठवडा घरात टिकून राहण्यासाठी त्याला ९ लाख रुपयांचं मानधन मिळालं होतं. प्रत्येक स्पर्धकांचं मानधन आठवड्यागणिक वाढत जातं. जितके जास्त दिवस स्पर्धक घरात टिकून राहिल तितके जास्त पैसे त्याला मिळतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री करिश्मा तन्ना – ही अभिनेत्री बिग बॉसच्या १० व्या सीझनमध्ये झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिला एका आठवड्यासाठी जवळपास १० लाख रुपयांचं मानधन मिळालं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री हिना खान – ही अभिनेत्री बिग बॉसच्या ११व्या पर्वात झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिला एका आठवड्यासाठी १० लाख रुपयांचं मानधन मिळालं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेता करण मेहरा – हा छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. बिग बॉसच्या १० व्या पर्वात तो झळकला होता. एका आठवड्यासाठी त्याला १० लाख रुपयांचं मानधन मिळालं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
क्रिकेटपटू, राजकारणी नवज्योत सिंह सिद्धू – हे बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये झळकले होते. त्यांना एका आठवड्यासाठी जवळपास पाच लाख रुपयांचं मानधन मिळालं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पॅमेला अँडरसन – पॅमेला ही हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये ती झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिला एका आठवड्यासाठी तब्बल २.५ कोटी रुपयांचं मानधन मिळालं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री पवित्रा पुनिया – ही अभिनेत्री बिग बॉसच्या १४व्या पर्वात झळकणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
घरात एक आठवडा टिकून राहण्यासाठी तिला तब्बल १० लाख रुपयांचं मानधन दिलं आहे. हे मानधन प्रत्येक आठवड्यागणिक वाढत जाईल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अध्यात्मिक गुरु राधे माँ – हिला एका आठवड्यासाठी तब्बल ७५ लाख रुपयांचं मानधन मिळणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
रश्मी देसाई – ही अभिनेत्री बिग बॉसच्या १३ व्या सीझनमध्ये झळकली होती. या पर्वात ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यामुळे २.५ कोटी रुपयांचं मानधन तिला देण्यात आलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
रिमी सेन – ही अभिनेत्री कधीकाळी बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक होती. ती बिग बॉसच्या नवव्या पर्वात झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिला एका आठवड्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांचं मानधन मिळालं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
क्रिकेटपटू श्रीशांत – हा बिग बॉसच्या १२व्या पर्वात झळकला होता. त्याला एका आठवड्यासाठी ५० लाख रुपयांचं मानधन मिळालं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
श्वेता तिवारी – ही अभिनेत्री बिग बॉसच्या चौथ्या पर्वात झळकली होती. तिला प्रत्येक आठवड्यासाठी पाच लाख रुपयांचं मानधन मिळालं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे चौथ्या सीझनमध्ये ती विजेता ठरली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सनी लिओनी – ही अभिनेत्री बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये झळकली होती. एका आठवड्यासाठी तिला १० लाख रुपयांचं मानधन मिळालं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बिग बॉसमधून मिळालेल्या लोकप्रियतेमुळेच तिला बॉलिवूड सिनेसृष्टीत काम करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तनिशा मुखर्जी – ही अभिनेत्री काजोलची बहिण आहे. बिग बॉसच्या सातव्या पर्वात ती झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिला एका आठवड्यासाठी ८ लाख रुपयांचं मानधन मिळालं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेता तहसीन पूनावाला – हा अभिनेता बिग बॉसच्या १३ व्या पर्वात झळकला होता. वाईल्ड कार्ड एण्ट्री म्हणून त्याचं आगमन झालं होतं. एक आठवड्यासाठी त्याला जवळपास २१ लाख रुपये मिळाले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
खली – हा WWE मधील एक नामांकित रेसलर आहे. हा बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये झळकला होता. केवळ दोन आठवड्यांसाठी त्याला एक कोटी रुपये देण्यात आले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
कोटी कोटींची उड्डाणे… ‘बिग बॉस’च्या आशीर्वादाने करोडपती झालेले सेलिब्रिटी
Web Title: Highest paid celebrities in bigg boss mppg