• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. samantha akkineni and naga chaitanya luxurious hyderabad home avb

नागार्जुनची सून अभिनेत्री समांथा अक्किनेनीचे आलिशान घर एकदा नक्की पाहा

पाहा फोटो..

October 6, 2020 16:28 IST
Follow Us
  • दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल म्हणजे समांथा अक्कीनेनी आणि नागा चैतन्य. नागा चैतन्य हा दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा आहे. सध्या समांथा आणि नागा चैतन्य हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमधील एक आहेत. इतकी कमाई करणाऱ्या कलाकारांचे घर आतून कसे असेल असा प्रश्न अनेकांना पडला असले. चला पाहून समांथा आणि नागा चैतन्यचे घर...
    1/

    दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल म्हणजे समांथा अक्कीनेनी आणि नागा चैतन्य. नागा चैतन्य हा दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा आहे. सध्या समांथा आणि नागा चैतन्य हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमधील एक आहेत. इतकी कमाई करणाऱ्या कलाकारांचे घर आतून कसे असेल असा प्रश्न अनेकांना पडला असले. चला पाहून समांथा आणि नागा चैतन्यचे घर…

  • 2/

    समंथा आणि नागा चैतन्य हे हैद्राबादमध्ये राहतात.

  • 3/

    तेथे त्यांचा आलिशान बंगला आहे.

  • 4/

    समंथाने संपूर्ण घर सजवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

  • 5/

    तिने घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.

  • 6/

    मोठे स्वमिंगपूल आहे.

  • 7/

    घराच्या गार्डनमध्ये समांथाने भाज्या लावल्या आहेत.

  • 8/

    लॉकडाउनमध्ये तिने गार्डनमध्ये गाजर लावले असल्याचा फोटो शेअर केला होता.

  • 9/

    समांथा बऱ्याच वेळा गार्डनमध्ये बसून वेळ घालवत असते.

  • 10/

    तिच्याकडे एक पाळिव कुत्रा देखील आहे.

  • 11/

    बऱ्याचवेळा ती त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 12/

    समांथाने किचनमध्ये राखाडी रंगाचे फर्निचर केले आहे.

  • 13/

    नागा चैतन्यने समांथाच्या वाढदिवशी केक बनवला होता.

  • 14/

    समांथाने त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

  • 15/

  • 16/

    तर बेडरुममध्ये पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे.

  • 17/

    समांथा आणि नागा चैतन्य यांची पहिली भेट २०१०मध्ये झाली होती.

  • 18/

    आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७मध्ये त्यांनी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

  • 19/

    Ye Maaya Chesave या चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती.

  • 20/

    Ye Maaya Chesave या चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती.

  • 21/

    त्यानंतर वर्षानंतर ते एकत्र राहू लागले.

Web Title: Samantha akkineni and naga chaitanya luxurious hyderabad home avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.