-
अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलिकडेच तिने 'बिग बॉस १४' या रिअॅलिटी शोच्या निमित्ताने एक फोटो शूट केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचे हे फोटोज सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हिना खान छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२००९ साली 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर 'तुझ संग प्रित लगाई सजना', 'कस्तुरी', 'सपना बाबुल का बिदाई', 'साथ निभाना साथिया' यांसारख्या अनेक डेली सोपमध्ये तिने लहानमोठ्या भूमिका साकारल्या. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
करिअरच्या सुरुवातीस काही मालिकांमध्ये तिने पाहुण्या कलाकाराची देखील भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एकता कपूरच्या 'नागिन' या प्रसिद्ध मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मालिकांसमोबतच 'नच बलिये', 'बिग बॉस', 'बॉक्स क्रिकेट लीग', 'किचन चँम्पियन' यांसारख्या रिअॅलिटी शोंमध्ये देखील ती झळकली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'स्मार्टफोन' आणि 'डॅमेज' या दोन वेब सीरिजमध्ये तिने काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मुकेश भट्ट निर्मित 'हॅक्ड' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटात हिनाने अनेक इन्टिमेट सीन देखील केले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
‘हॅक्ड’ हा एक सायबर क्राईमवर आधारित असलेला चित्रपट होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सायबर क्रईम मिस्ट्री म्हणून चर्चेत असलेल्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी मात्र पाठ फिरवली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस’च्या घरात फोटोशूट; पाहा ग्लॅमरस अभिनेत्रीचे हॉट फोटो
Web Title: Hina khan bigg boss house hot and sexy photos mppg