-
प्रतिष्ठित अशा फोर्ब्सच्या यादीत आपलं नाव यावं अशी प्रत्येक सेलिब्रिटीची इच्छा असते. पाहूया २०२०मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्री (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोफिया वेरगारा – ४३ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अँजेलिना जोली – ३५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मेरिल स्ट्रीप – २४ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
निकोल किडमॅन – २२ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एलिझाबेथ मॉस – १९ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अॅलन पोम्पेओ – १६ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
एमिली ब्लंट – २२ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गल गडॉट – ३१ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मेलिसा मॅकार्थी – २५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
विओला डेविस – १५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
या TOP 10 अभिनेत्रींनी लॉकडाउनमध्येही केली कोट्यवधींची कमाई
Web Title: Sofia vergara angelina jolie gal gadot forbes 2020 highest paid actress mppg