-
सध्या बिग बॉस १४ प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. या शोमध्ये यंदा एव वेगळा ट्विट ठेवण्यात आला आहे. तो म्हणजे सीनिअरची एण्ट्री झाली आहे.
-
यामध्ये अभिनेत्री हिना खान, गौहर खान आणि सिद्धार्थ शुक्लाचा सहभाग आहे.
-
सिद्धार्थ बिग बॉस १३चा विजेता आहे.
-
त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी त्याने तगडं मानधन घेतले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
बिग बॉस १४मध्ये सिद्धार्थ केवळ दोन आठवड्यांपूरता असणार आहेत.
-
बिग बॉस १३चा विजेता असल्यामुळे यंदाच्या सीझनसाठी त्याचे मानधन जास्त घेतल्याचे म्हटले जाते.
-
त्यासाठी त्याने जवळपास १२ कोटी रुपये माधन घेतले असल्याचे म्हटले जाते.
-
सध्या बिग बॉस १४मध्ये सिद्धार्थ सगळ्या स्पर्धकांसोबत मस्ती करताना दिसत आहे.
-
बिग बॉस १३मध्ये सिद्धार्थ आणि शेहनाज गिलची जोडी हिट ठरली होती.
-
त्या दोघांच्या अफेअरच्या देखील चर्चा रंगल्या होत्या.
‘बिग बॉस १४’च्या दोन आठवड्यांसाठी सिद्धार्थ शुक्लाने घेतले इतके मानधन
Web Title: Fees for bigg boss 14 cenior sidharth sukla avb