• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ratris khel chale fame apurva nemlekar traditional maharashtrian look photoshoot wearing khun saree sdn

साज ह्यो तुझा… अपूर्वा नेमळेकरचा प्रेमात पाडणारा मराठमोळा लूक

October 17, 2020 10:28 IST
Follow Us
  • झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेतील अपूर्वा नेमळेकर म्हणजेच शेवंता ही व्यक्तीरेखा सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. (सर्व फोटो - अपूर्वा नेमळेकर, इन्स्टाग्राम)
    1/

    झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेतील अपूर्वा नेमळेकर म्हणजेच शेवंता ही व्यक्तीरेखा सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. (सर्व फोटो – अपूर्वा नेमळेकर, इन्स्टाग्राम)

  • 2/

    शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला होता.

  • 3/

    अपूर्वाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतोय.

  • 4/

    खणाची साडी, त्यावर पारंपरिक दागिने, नथ, डोक्यावर पदर, केसात माळलेला गजरा असा अपूर्वाचा मराठमोळा साज प्रेमात पाडणारा आहे.

  • 5/

    अपूर्वाच्या या खास लूकसाठी मनिषा कोळगे यांनी मेकअप केलं आहे.

  • 6/

    अभिनय क्षेत्रात येणे हीच नियती होती, असे मानणाऱ्या अपूर्वाने या क्षेत्रात येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता.

  • 7/

    अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्यावरही अपूर्वाने इमिटेशन ज्वेलरी डिझाइनिंगचा स्वत:चा ब्रॅण्ड विकसित केला आहे.

  • 8/

    व्यवसाय आणि अभिनय या दोन्हीची सांगड घालण्यात ती यशस्वी ठरली आहे.

  • 9/

    अपूर्वाला स्वयंपाक करायलाही फार आवडतं. लॉकडाउनमधील तिने बराच वेळ नवनवीन पदार्थ बनवण्यात घालवला.

  • 10/

    अभिनयाव्यतिरिक्त तिला पेंटिंग आणि स्केचेस करायलाही आवडतं.

Web Title: Ratris khel chale fame apurva nemlekar traditional maharashtrian look photoshoot wearing khun saree sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.