• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dialogues from scam 1992 the harshad mehta story that got everyones attention ssv

रिस्क है तो इश्क है… ‘स्कॅम १९९२’मधल्या ‘या’ संवादांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

October 20, 2020 12:20 IST
Follow Us
    • सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली 'स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी' ही वेब सीरिज फारच चर्चेत आहे.
    • १९९२ मध्ये हर्षद मेहता याने बँकांच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून आणि भांडवल बाजारातील दलालांना हाताशी धरून देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणारा ७०० कोटी रुपयांचा शेअर बाजार घोटाळा केला होता. त्यावरच या सीरिजचं कथानक आधारित आहे.
    • अभिनेता प्रतीक गांधीने यात हर्षद मेहताची मुख्य भूमिका साकारली असून त्याच्या अभिनयाचं फार कौतुक होत आहे. या सीरिजमधल्या संवादांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
    • देखो, मै सिगरेट नहीं पिता पर जेब मे लायटर जरूर रखता हूँ, धमाका करने के लिए
    • जब जेब में मनी हो ना, तो कुंडली मे शनि होने से कोई फर्क नहीं पडता
    • लोचा, लफडा और जलेबी, फाफडा इसको गुजराती के लाइफ से कोई निकाल नहीं सकता.
    • सक्सेस क्या है? फेल्युअर के बाद का चाप्टर
    • शेअर मार्केट इतना गहरा कुआँ है जो पुरे देश की पैसे की प्यास को बुझा सकता है.
    • रिस्क है तो इश्क है
    • इमोशन मे इन्सान हमेशा गलती करता है
    • प्रॉफिट दिखता है, तो हर कोई झुकता है

Web Title: Dialogues from scam 19 the harshad mehta story that got everyones attention ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.