scorecardresearch

एकनाथ खडसे

एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. तपूर्वी, ते भारतीय जनता पार्टीतील सक्रिय नेते होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत महसूल, पशू संवर्धन, दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादनशुल्क आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून काम केलं आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत ते महाराष्ट्र विधानसभेत भाजपातर्फे विरोधी पक्षनेते होते. २१ ऑक्टोंबर २०२० रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टी सोडली आणि २३ ऑक्टोंबर २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पक्षप्रवेश केला. आता ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेचे आमदार आहेत. कोथळी गावचे सरपंच बनून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती.

१९८९-१९९० विधानसभा निवडणुकीत खडसे पहिल्यांदा एदलाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर १९९० ते २०१४ पर्यंत खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून अपराजित राहिले आहेत.
Read More
jalgaon, raver lok sabha seat, eknath khadse, sharad pawar, ncp sharad pawar group upset, bjp, lok sabha 2024, sattakaran, election 2024,
खडसे यांच्या खेळीने शरद पवार गटात संतप्त भावना प्रीमियम स्टोरी

तीन दशके भाजपात काढलेले व उत्तर महाराष्ट्रातील बडे राजकारणी प्रस्थ एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला गाफील ठेवत ऐनवेळी…

Sharad Pawar press conference _ 4
9 Photos
Photo : सुनेत्रा पवार बाहेरच्या, राज ठाकरेंची भूमिका समजण्यापलीकडे; शरद पवारांची टोलेबाजी

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला. याबद्दल माध्यमांनी शरद पवारांची भूमिका जाणून…

Sharad pawar on Eknath khadse
‘एकनाथ खडसेंना घेऊन चूक केली’, शरद पवारांनी व्यक्त केली खंत; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत घेतानाच मी कडाडून विरोध केला होता. मात्र त्यावेळी शरद पवार यांनी माझं ऐकलं नाही, असाही दावा…

eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत प्रीमियम स्टोरी

गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीतले कित्येक नेते भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये सहभागी झाले आहेत.

jalgaon, raver lok sabha seat, rohini khadse, eknath khadse, facebook page, remove father s image, ncp sharad pawar, bjp, maharashtra politics, lok sabha 2024, election 2024, marathi news,
रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून स्वगृही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांची कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे- खेवलकर यांनी…

Rohini Khadse on Raver Lok Sabha: एकनाथ खडसेंविरोधात प्रचार करणार का?, रोहिणी खडसे काय म्हणाल्या?
Rohini Khadse on Raver Lok Sabha: एकनाथ खडसेंविरोधात प्रचार करणार का?, रोहिणी खडसे काय म्हणाल्या?

जळगावमधील रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निश्चितीसाठी पुण्यातील मोदीबागेत सोमवारी खलबते रंगली. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी…

rohini khadse, raksha khadse, raver lok sabha election
रावेरमधून लढण्यास रोहिणी खडसेंचा नकार, शरद पवारांबरोबर पुण्यात बैठकीनंतर स्पष्टीकरण

रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नूषा, विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली…

Girish Mahajan criticized on Eknath Khadse
Girish Mahajan on Eknath Khadse: “एकनाथ खडसे मोठे नेते”, गिरीश महाजन यांची मिश्कील टिप्पणी

एकनाथ खडसे हे पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपात परतणार आहेत. त्यासाठी येत्या १५ दिवसांत आपला पक्षप्रवेश करावा, अशी विनंती त्यांनी दिल्लीतील…

Eknath Khadse gave this information about BJP entry Maharashtra Politics
Eknath Khadse on BJP: एकनाथ खडसेंची घरवापासी होणार! भाजपा प्रवेशाबाबत दिली ‘ही’ माहिती

येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये माझा पक्षप्रवेश करावा अशी मी विनंती केली आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजपा…

decision to join bjp after discussion with jayant patil says eknath khadse
जयंत पाटील यांच्या अनुकूलतेनंतरच भाजप प्रवेशाचा निर्णय! एकनाथ खडसे यांचा दावा

काही कारणांमुळे नाराजीतून या घरातून बाहेर पडलो. आता ती नाराजी कमी झाली आहे. त्यामुळे घरात परत जात आहे.

Jalgaon district president of Ajit Pawar group sanjay pawar criticizes Eknath Khadses surrender to avoid imprisonment
एकनाथ खडसेंची शरणागती तुरुंगवारी टाळण्यासाठीच, अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हाध्यक्षांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते खडसे यांनी रविवारी १५ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केले आहे. खडसे यांच्या या…

Eknath khadase and sharad pawar
“शरद पवारांचा मी ऋणी, संकटाच्या काळात मला…”, भाजपात परतणाऱ्या एकनाथ खडसेंचं विधान चर्चेत

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांची मी भेट घेतली आणि भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे भाजपात मी…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×