Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. emilia clarke sky diving on 34th birthday mppg

आली लहर केला कहर; अभिनेत्रीने वाढदिवशी केला ११ हजार फुटांवरुन स्टंट

October 26, 2020 18:11 IST
Follow Us
  • 'गेम ऑफ थ्रोन्स' या लोकप्रिय मालिकेतून नावारुपास आलेली हॉलिवूड अभिनेत्री एमिलिया क्लार्क सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/

    'गेम ऑफ थ्रोन्स' या लोकप्रिय मालिकेतून नावारुपास आलेली हॉलिवूड अभिनेत्री एमिलिया क्लार्क सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/

    ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/

    मात्र यावेळी ती एका खतरनाक स्टंटमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/

    नुकताच एमिलियाने आपला ३४वा वाढदिवस साजरा केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/

    हा वाढदिवस कायमस्वरुपी स्मरणात राहण्यासाठी तिने एक खतरनाक स्टंट केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/

    या स्टंटचे फोटो सध्या सोशल मीडियावर सोशल मीडियावर जोरदार सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/

    एमिलियाने 'स्कायडायविंग' करुन आपला ३४वा वाढदिवस साजरा केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/

    'स्कायडायविंक' हा अत्यंत खतरनाक अॅडवेंचर खेळ म्हणून ओळखला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/

    या खेळाचा आनंद घेऊ इच्छिणारे १४ ते २० हजार फुटांवरुन विमानातून उडी मारतात. अन् पॅराशूटच्या साहाय्याने जमीनिवर येतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/

    एमिलियाने ११ हजार फुट उंचावरुन 'स्कायडायविंक' करत आपला ३४वा वाढदिवस साजरा केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 11/

    तिने आपल्या स्कायडायविंगचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 12/

    काही तासांत हजारो चाहत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 13/

    एमिलिया क्लार्क ही एक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 14/

    'लिसा स्टोरी', 'मी बिफोर यू', 'वॉईस फ्रॉम द स्टोन', 'लास्ट ख्रिसमस' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 15/

    एमिलिया 'गेम ऑफ थ्रोन्स' या लोकप्रिय मालिकेतून खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. या मालिकेत तिने 'डेनेरिअस टारगेरिअन' ही व्यक्तिरेखा साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Emilia clarke sky diving on 34th birthday mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.