• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood celebrity couples where the woman is older than the man sdn

फक्त नेहा-रोहनप्रीतच नाही, तर या सेलिब्रिटींनाही मिळाली वयाने मोठी जोडीदार

Updated: September 9, 2021 18:39 IST
Follow Us
  • प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने गायक रोहनप्रीत सिंगशी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या वयात सात वर्षांचं अंतर आहे. नेहा ३२ वर्षांची असून रोहनप्रीत २५ वर्षांचा आहे. असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी वयाच्या अंतराचा विचार न करता लग्नगाठ बांधली. (सर्व छायाचित्रे - इंस्टाग्राम)
    1/12

    प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने गायक रोहनप्रीत सिंगशी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या वयात सात वर्षांचं अंतर आहे. नेहा ३२ वर्षांची असून रोहनप्रीत २५ वर्षांचा आहे. असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी वयाच्या अंतराचा विचार न करता लग्नगाठ बांधली. (सर्व छायाचित्रे – इंस्टाग्राम)

  • 2/12

    प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या दोघांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. प्रियांका ३८ वर्षांची तर निक २८ वर्षांचा आहे.

  • 3/12

    ऐश्वर्या राय ४४ वर्षांची असून अभिषेक बच्चन ४१ वर्षांचा आहे.

  • 4/12

    अंगद बेदीपेक्षा नेहा धुपिया दोन वर्षांनी मोठी आहे. नेहाचं वय ३७ तर अंगदचं वय ३५ वर्षे आहे.

  • 5/12

    करण सिंह ग्रोवरपेक्षा बिपाशा बासू चार वर्षांनी मोठी आहे. बिपाशा ३९ वर्षांची तर करण ३५ वर्षांचा आहे.

  • 6/12

    उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर मीर यांच्यातही दहा वर्षांचं अंतर आहे. उर्मिला ४४ तर मोहसिन ३३ वर्षांचा आहे.

  • 7/12

    सोहा अली खान ही कुणाल खेमूपेक्षा वयाने चार वर्षांनी मोठी आहे.

  • 8/12

    कोरिओग्राफर फराह खानचं वय ५३ वर्षे असून तिचा पती शिरीश कुंदर ४५ वर्षांचा आहे.

  • 9/12

    श्वेता त्रिपाठीने वयाने पाच वर्षांनी लहान चैतन्य शर्माशी लग्न केलं.

  • 10/12

    अर्चना पुरण सिंग आणि परमीत सेठी यांच्या वयात सात वर्षांचं अंतर आहे.

  • 11/12

    करिश्मा शाह ४८ वर्षांची असून कृष्णा अभिषेक ३७ वर्षांचा आहे.

  • 12/12

    किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांच्या वयात आठ वर्षांचं अंतर आहे.

Web Title: Bollywood celebrity couples where the woman is older than the man sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.