-
३१ ऑक्टोबर हा दिवस पाश्चिमात्य देशांमध्ये ‘भुतांचा’ दिवस म्हणून साजरा केला जातो. ३१ ऑक्टोबरच्या रात्रीला ‘हॅलोविन नाईट’ म्हणून या साजरं केलं जातं. ‘हॅलोविन नाईट’च्या निमित्ताने काही गाजलेले भयपट पाहूया. या चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणावर विचलित करणारी दृश्य आहेत. त्यामुळे शक्यतो हे भयपट लहानमुलांसोबत पाहू नका…
-
द बचर (२००७)
-
नेबर (२००९)
-
मार्टस (२००८)
-
अ सर्बियन फिल्म (२०१०)
-
द टेक्सास चेन सॉ मॅसिक्योर (१९७४)
-
अँटिक्राईस्ट (२००९)
-
ऑडिशन (१९९९)
-
फ्लॉवर्स (२०१५)
-
फनी गेम्स (१९९७)
-
इन्साईड (२००७)
-
सॉ (२००४)
-
थनाटॉमॉर्फोज (२०१२)
-
द ऑगस्ट अंडरग्राऊंड ट्रायोलॉजी (२००१-०३)
-
द एक्जोरसिस्ट (१९७३)
-
द ऑर्फोनेज (२००७)
Halloween Night 2020: हे चित्रपट कधीही लहान मुलांसोबत पाहू नका
Web Title: The 15 most extreme horror movies of all time mppg