• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sonalee kulkarni shows her saari love share her beautiful pictures in black saari psd

एक लाजरा न साजरा मुखडा…काळ्या साडीत खुलून आलं सोनालीचं सौंदर्य

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • सोनाली कुलकर्णीने गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटसृष्टीत आपलं नाव तयार केलं आहे. बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटातून सोनालीचं नाव पहिल्यांदा महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलं.
    1/7

    सोनाली कुलकर्णीने गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटसृष्टीत आपलं नाव तयार केलं आहे. बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटातून सोनालीचं नाव पहिल्यांदा महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलं.

  • 2/7

    यानंतर नटरंग आणि अशा अनेक मराठी सिनेमांमधून सोनाली कुलकर्णीने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे.

  • 3/7

    सोशल मीडियावरही सोनाली चांगलीच सक्रीय असते. नुकताच तिने आपलं काळ्या साडीतलं एक खास फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केलं आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य – सोनाली कुलकर्णी सोशल मीडिया अकाऊंट)

  • 4/7

    काळी आणि लाल पदराची साडी, कानात झुमके…अशा साध्या पण तितक्याच ठसकेबाज लुकमध्ये सोनालीचं सौंदर्य अधिकच खुलून आलंय.

  • 5/7

    नेहमीप्रमाणे तिचे चाहते या रुपावरही घायाळ झाले आहेत.

  • 6/7

    साडी असो किंवा वेस्टर्न ड्रेस…सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटला तिचे चाहते दाद देत असतात. काही महिन्यांपूर्वीच सोनालीचा कुणाल बेनोडेकर या तरुणासोबत दुबईत साखरपुडा सोहळा पार पडला.

  • 7/7

    सध्या सोनाली झी मराठीवर डान्सिंग क्विन या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत आहे.

Web Title: Marathi actress sonalee kulkarni shows her saari love share her beautiful pictures in black saari psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.