-
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता कृष्णा अभिषेकची पत्नी अभिनेत्री कश्मीरा शाह चर्चेत आहे.
-
या चर्चा कृष्णा अभिषेकने शेअर केलेल्या फोटोमुळे सुरु झाल्या होता.
-
आता कश्मीराने स्वत: सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये तिने आकाशी रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
-
वयाच्या ४८व्या वर्षी कश्मीराने हे फोटो शूट केले आहे.
-
हा फोटो शेअर करत कश्मीराने छान अले कॅप्शन दिले आहे.
-
'मी हॉट असल्याचा दोष मला देऊ नको. तुम्ही तुमच्या नजरा माझ्यावरून का हटवू शकत नाही हे आधी स्वत:ला विचारा' या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.
-
सध्या सोशल मीडियावर कश्मीराच्या बॉडी ट्रांस्फॉर्मेशनच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
अनेकांशी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
-
यापूर्वी कृष्णा अभिषेकने कश्मीराचा फोटो शेअर करत तिला 'बिर्याणी' असं म्हटलं होतं.
‘मी हॉट असल्याचा दोष मला देऊ नका’, ४८व्या वर्षी अभिनेत्रीने शेअर केला बिकिनी फोटो
तिचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Web Title: Kashmira shah hot photoshoot photo viral avb