• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sapna sappu wild card entry in bigg boss 14 mppg

‘बिग बॉस’मध्ये नवा ट्विस्ट; होतेय अ‍ॅडल्ट स्टार ‘सपना भाभी’ची एण्ट्री

Updated: September 9, 2021 18:36 IST
Follow Us
  • ‘बिग बॉस’च्या १४ व्या सिझनला मोठ्या धुमधड्यात सुरुवात झाली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/10

    ‘बिग बॉस’च्या १४ व्या सिझनला मोठ्या धुमधड्यात सुरुवात झाली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/10

    हा रिअॅलिटी शो सुरु होऊन आता पाच आठवडे उलटून गेले आहेत. परिणामी प्रत्येक स्पर्धक शोमध्ये टिकून राहण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/10

    दरम्यान या शोमध्ये आता आणखी एका नव्या स्पर्धकाची वाईल्ड कार्ड एण्ट्री होणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/10

    स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार बिग बॉस १४ मध्ये अभिनेत्री सपना सप्पूचं आगमन होणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/10

    सपनाला फिल्मी जगतात 'सपना भाभी' म्हणून ओळखलं जातं. सपना बी ग्रेड सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/10

    १९९८ साली तिने 'गुंडा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिने मिथून चक्रवती यांच्या प्रेयसीचं काम केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/10

    हिंदी चित्रपटांसोबत तिने गुजराती आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/10

    लक्षवेधी बाब म्हणजे करिअरच्या सुरुवातीस मेन स्ट्रीम चित्रपटांसोबत तिने भारतीय पॉर्न चित्रपटांमध्येही काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/10

    अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये तिला सपना भाभी म्हणून लोकप्रियता मिळाली. पुढे चित्रपटांमध्येही तिने तेच नाव वापरण्यास सुरुवात केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/10

    आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायळ करणारी ही सपना भाभी आता बिग बॉस १४मध्ये धमाकेदार एण्ट्री घेणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Sapna sappu wild card entry in bigg boss 14 mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.