-
सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलंसुद्धा चाहत्यांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यातीलच एक सेलिब्रिटी किड म्हणजे अलाया फर्नीचरवाला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलाया ही प्रसिद्धी अभिनेत्री पूजा बेदी यांची मुलगी आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
बॉलिवूड सिनेसृष्टीत तिला अलाया एफ म्हणून ओळखलं जातं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पूजा बेदी यांची ही मुलगी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचा फॅशन सेन्स, कपडे, राहणीमान, मित्र-मैत्रिणी यांच्याविषयी जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना सतत उत्सुक ठेवणारी अलाया यावेळी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अलायाने जवानी जानेमन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटात तिने सैफ अली खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री अलाया एफ (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
अभिनेत्रीचं रेड हॉट फोटोशूट; पाहा पूजा बेदीच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज
Web Title: Pooja bedi daughter alaya f hot and sexy photos viral mppg