Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. movie actress trupti madhukar toradmal glamourous hot photoshoot instagram social media wiki photos know earning new projects jud

Fit & Fine… पाहा तृप्ती तोरडमलचा ग्लॅमरस लूक

Updated: September 9, 2021 18:35 IST
Follow Us
  • मराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध दिवंगत लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची ही कन्या तृप्ती तोरडमल. (सर्व फोटो - तृप्ती तोरडमल, इन्स्टाग्राम)
    1/15

    मराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध दिवंगत लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची ही कन्या तृप्ती तोरडमल. (सर्व फोटो – तृप्ती तोरडमल, इन्स्टाग्राम)

  • 2/15

    ‘सविता दामोदर परांजपे’या चित्रपटातून तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

  • 3/15

    सविता दामोदर परांजपे हे ८० च्या दशकातील एक गाजलेलं नाटक होतं. याच नाटकावर आधारित हा चित्रपट होता.

  • 4/15

    राजन ताम्हाणे आणि रिमा लागू यांनी या नाटकात भूमिका साकारल्या होत्या. राजन ताम्हाणे यांनीच या नाटकाचं दिग्दर्शनही केलं होतं.

  • 5/15

    सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तृप्तीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

  • 6/15

    हॉटनेसच्या बाबतीत तृप्तीपुढे मलायका अरोरा व कतरिना कैफसुद्धा फिक्या पडतील.

  • 7/15

    तृप्ती फॅशन व फिटनेसबाबत खूप सजग असते.

  • 8/15

    सोशल मीडियावरील तिच्या फोटोंमध्ये ग्लॅमरस व तितकाच बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.

  • 9/15

    नियमित व्यायाम करत असताना आपल्या व्यायामात कोणत्या गोष्टी असायला हव्यात आणि कोणत्या व्यायाम प्रकारावर आपण आपला वेळ खर्च करावा, याचे तिचे स्वत:चे नियोजन असल्याचे ती सांगते.

  • 10/15

    आपल्या आहारात काय असावं आणि काय असू नये याचं उत्तम ज्ञान आपला फिटनेस सांभाळताना असणं गरजेचं असतं, असं तृप्ती म्हणते.

  • 11/15

    व्यायाम आणि योग्य आहार याचा समतोल हेच फिटनेसचं सूत्र असल्याचं ती मानते.

  • 12/15

    ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. अनेकदा ती आपले फोटो आणि व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते.

  • 13/15

    यापूर्वी विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक अदांनी तिनं आपल्या चाहत्यांना घायाळ केलं होतं.

  • 14/15

    तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे तिच्या ऑफस्क्रीन लूकलाही चाहत्यांची पसंती मिळत असते.

  • 15/15

    तृप्तीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

Web Title: Movie actress trupti madhukar toradmal glamourous hot photoshoot instagram social media wiki photos know earning new projects jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.