-
बाहुबली या सिनेमातून तमन्ना भाटियाची ओळख हिंदी सिनेसृष्टीतही झाली. (सर्व फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )
-
बॉलिवूड आणि टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत काम करणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. तिचे खास साडीवरचे फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
तमन्ना इंस्टाग्रामवरही चांगलीच सक्रिय असते .
-
साडीमध्ये तमन्ना भाटियाचं रुप आणखी खुलून दिसतं
-
तमन्ना वयाच्या १५ व्या वर्षापासून सिनेसृष्टीत आहे.
-
तमन्नाने मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि मग ती सिनेमात आली.
-
तमन्ना पोस्ट करत असलेल्या फोटोजना चांगली पसंतीही मिळते.
-
बोल्ड अंदाज आणि सुंदर अभिनय ही तिची खासियत आहे
-
तमन्नाने बाहुबली सिनेमाच्या दोन्ही भागांमध्ये काम केलं आहे.
-
तमन्नाने काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे.
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल