Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. neha dhupia nude makeup photoshoot mppg

नेहाचं ‘न्यूड मेकअप’ फोटोशूट; ग्लॅमरस फोटो पाहून अभिनेत्री म्हणाल्या…

Updated: September 9, 2021 00:45 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया गेल्या काही काळात सिनेसृष्टीपासून दूर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/10

    बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया गेल्या काही काळात सिनेसृष्टीपासून दूर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/10

    मात्र ती सोशल मीडियाद्वारे कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/10

    व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/10

    यावेळी देखील ती अशाच एका फोटोशूटमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/10

    नेहानं निळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन न्यूड मेकअप फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/10

    इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/10

    बॉलिवू़डमधील अनेक नामांकित सेलिब्रिटींनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/10

    आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप आणि आदिती राव हैदरी यांनी तू खूप सुंदर दिसतेयस अशा आशयाच्या कॉमेंट केल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/10

    नेहाचा मदरहूड नावाचा एक म्युझिक अल्बम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/10

    या अल्बमच्या प्रमोशनसाठी तिने हे न्यूड मेकअप फोटोशूट केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Neha dhupia nude makeup photoshoot mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.