• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. katrina kaif sister isabelle kaif glamours photo nck

कतरिनाच्या बहिणीला पाहिलेत का? पाहा दिलखेचक अदा

Updated: September 9, 2021 00:44 IST
Follow Us
    • बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असलेल्या कतरिना कैफची बहिण इसाबेल बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवण्यास सज्ज आहे. लवकरच चित्रपटसृष्टीत इसाबेल पदार्पण करणार आहे.
    • इसाबेलनं आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यामधील तिचा अंदाज पाहून तुम्हीही फिदा व्हाल….
    • फॅशनसेन्स, उत्तम अभिनयशैली आणि चेहऱ्यावरील गोड हास्यामुळे इसाबेलने अनेकांच्या मनात घर केलं आहे.
    • इसाबेलचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
    • नुकताच कतरिनाच्या बहिणीने शेअर केलेला फोटो चर्चेत आहे.
    • बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास इसाबेल सज्ज झाली आहे.
    • सलमान खान इसाबेलला चित्रपटात लाँच करणार आहे.
    • सलमान खान इसाबेल हिला 'क्वथा' या चित्रपटात लाँच करणार आहे.
    • इसाबेलचं Mashallah हे गाण रिलिज झालं आहे. या गाण्यामुळे इसाबेल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
    • 1/10

      सर्व फोटो इसाबेल हिच्या इन्स्टाग्राम पेजवरुन घेतेले आहेत.

Web Title: Katrina kaif sister isabelle kaif glamours photo nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.