-
क्रिती सेनन ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनयासोबतच क्रिती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यावेळी ती आपल्या नव्या स्ट्रिपलेस फोटोशूटमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचे हे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियीवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही तासांत लाखो चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
होय, मी मजबूत आणि तितकीच नाजूक आहे. हॅण्डल विथ केअर अशा आशयाची कॉमेंट तिने या फोटोंवर लिहिली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
क्रितीनं 'नेनोक्कडीन' या तामिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात ती दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूसोबत झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर तिनं हिरोपंती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात ती अभिनेता टायगर श्रॉफसोबत झळकली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने आपल्या करिअरमध्ये दिलवाले, राबता, लुकाछुपी, पानीपत यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
“हॅण्डल विथ केअर नाहीतर…”; स्ट्रिपलेस फोटो शेअर करत क्रितीने दिला इशारा
Web Title: Kriti sanon topless photoshoot viral mppg