करोना महामारीमुळे २०२० अनेकांसाठी वेदनादायी आठवणी देऊन जात आहे. पण हे वर्ष काही कलाकारांसाठी खास ठरलं आहे. करोना महामारीच्या काळातही अनेक सेलिब्रिंटींनी लग्नगाठ बांधली आहे… पाहूयात कोण कोण आहेत ते सेलिब्रिटी… 'सिंघम'फेम प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल उद्योगपती गौतम किचलूसोबत विवाहबंधनात अडकली. निहारिका कोनिदेला – चैतन्य जेवी -
आदित्य नारायण – श्वेता अगरवाल
मिर्जापूर २ फेम प्रियांशु पैन्यूली – वंदना जोशी मल्याळम अभिनेत्री मिया जॉर्ज – अश्विन फिलिप -
नेहा कक्कर – रोहनप्रीत
नितिन रेड्डी – शालिनी कानदुकुरी राणा डग्गुबती-मिहीका 'साहो'चे दिग्दर्शक सुजीत रेड्डी – प्राविल्लिका शहीर शेख – रुचिका कपूर सना खान-मौलाना अनस सईद तेलगू अभिनेता निखिल सिद्धार्थ पल्लवी वर्मा बिग बॉस २ मधील विजेता आशुतोष कोशिक – अर्पिता तिवारी -
प्राची तहलान – रोहित सरोहा
या सेलिब्रिटींसाठी २०२० वर्ष ठरलं खास; लग्नगाठ बांधत नव्या प्रवासाला केली सुरुवात
करोना काळातही या सेलिब्रिटींनी बांधली लग्नगाठ
Web Title: Kajal aggarwal to rana daggubati celebs who got married in 2020 nck