-
बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या नेहमी चर्चेत असतात.
-
कधी आपलं वक्तव्य तर कधी चित्रपटाच्या निमित्ताने नुसरत जहाँ यांची सोशल मीडियावर चर्चा असते.
-
नुसरत जहाँ सोशल मीडियावरही नेहमीच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्या नेहमी आपले फोटो शेअर करत असतात.
-
नुकतेच त्यांनी साडीतले फोटो शेअर केले असून हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.
-
साडी हे फक्त वस्त्र नसून ओळख, एक भाषा असल्याचं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
नुसरत जहाँ यांचं साडीतील घायाळ करणारं सौंदर्य
Web Title: Tmc mp nusrat jahan latest photoshoot in saree sdn