• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amir khan luxurious house aamir khan house see inside photos nck

मिस्टर परफेक्शनिस्टचं ७० कोटींचं ‘परफेक्ट’ घर, पाहा Inside Photo

Updated: September 9, 2021 00:40 IST
Follow Us
    • Aamir Khan House : चित्रपटसृष्टीमध्ये काही कलाकारांचं नाव घेताच त्यांची संपूर्ण कारकीर्द आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. अशा कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेता आमिर खान. आपल्या ३० वर्षाच्या फिल्मी कारकीर्दीत आमिरनं एकापेक्षा एक सरस चित्रपटात काम केलं आहे. आमिर खानने दोन लग्न केली आहेत. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर २००५ मध्ये किरण राव सोबत लग्न केलं. पत्नी किरण रावसोबत आमिर मुंबईमध्ये राहतो.
    • मुंबईतील पाली हिल या पॉश एरियात आमिर खानचं आलिशान घर आहे. पाहूयात आमिरच्या घरातील फोटो….
    • पाली हिल येथील आपल्या घरात शिफ्ट होण्यापूर्वी आमिर खान मरीन ड्राइव्ह येथील फ्रीडा अपार्टमेंटमध्ये राहात होता. या अपार्टमेंटचं भाडं प्रतिमहिना दहा लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
    • २०१४ मध्ये आमिर खान पाली हिल येथील घरामध्ये राहण्यास आला. या घराला रिनोव्हेट करण्यात आलं आहे.
    • 1/10

      आमिर खानच्या या घराची किंमत जवळपास ७० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातेय.

    • आमिरनं आपलं घर सुंदर आणि सुसज्ज, व्यवस्थित करुन घेतलं आहे. घरामध्ये तो अनेकदा आपल्या मित्रांसोबत पार्ट्या करत असतो.
    • घरात सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा आहेत.
    • पत्नी किरण राव हिनेही अनेकदा घरातील फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
    • मुलगी ईरा खानही आमिर खानसोबतच पाली हिल येथील घरात राहत आहे.
    • 2/10

      घरातील फर्निचरची निवडही चांगली आणि दर्जेदार करण्यात आली आहे.

Web Title: Amir khan luxurious house aamir khan house see inside photos nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.