• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mallika sherawat hot and sexy bikini photoshoot mppg

सौंदर्याची मल्लिका…; पाहा अभिनेत्रीचा बिकिनी अवतार

Updated: September 9, 2021 00:40 IST
Follow Us
  • मल्लिका शेरावत ही बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/10

    मल्लिका शेरावत ही बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/10

    गेला काही काळ मल्लिका सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/10

    मादक फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/10

    यावेळी देखील तिने असंच एक लक्षवेधी फोटोशूट केलं आहे. तिचे हे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/10

    मल्लिकाने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. तिचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते आवाक् झाले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/10

    काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी या फोटोंवर प्रतिक्रिया देत अभिनेत्रीच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/10

    मल्लिकानं २००२ साली जीना सिर्फ मेरे लिये या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/10

    त्यानंतर तिने ख्वाईश, किस किस की किस्मत, बच के रहना रे बाबा, द मिथ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/10

    परंतु तिला खरी लोकप्रियता मिळाली ती मुकेश भट्ट यांच्या मर्डर या चित्रपटामुळे. या चित्रपटात तिने अभिनेता इमरान हाशमीसोबत केलेल्या इंटिमेट सीन्समुळे ती रातोरात प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/10

    आपल्या मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेली मल्लिका सध्या आपल्या बिकिनी फोटो शूटमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: Mallika sherawat hot and sexy bikini photoshoot mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.