• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nana patekar wiki bio networth income property wife marriage bmh

कोट्यावधींचे मालक असूनही साधेपणा न सोडणारे नाना; जाणून घ्या काही खास गोष्टी

खडकवासलाजवळ आहे फार्महाउस

Updated: September 9, 2021 00:39 IST
Follow Us
  • विविधांगी भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडणारे अभिनेते नाना पाटेकर यांचं नाव देशातील प्रतिभावान कलाकारांमध्ये घेतलं जातं. मागील चार दशकांपासून नाना पाटेकर चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. मराठीच नव्हे बॉलिवूडमध्येही नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.(संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता/Social Media)
    1/10

    विविधांगी भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडणारे अभिनेते नाना पाटेकर यांचं नाव देशातील प्रतिभावान कलाकारांमध्ये घेतलं जातं. मागील चार दशकांपासून नाना पाटेकर चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. मराठीच नव्हे बॉलिवूडमध्येही नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.(संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता/Social Media)

  • 2/10

    अभिनयाबरोबरच नाना पाटेकर यांची वेगळी ओळख म्हणजे त्यांची साधी राहणी.

  • 3/10

    चार दशकांपासून चित्रपटसृष्टीत असलेले नाना पाटेकर करोडो रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. पण तरीही नानांचं जगणं सर्वसामान्य माणसासारखंच आहे.

  • 4/10

    Celebrityearnings.com साईटने माहितीनुसार नाना पाटेकर यांच्याजवळ जवळपास ४० कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. महत्त्वाचं म्हणजे नाना पाटेकर एका सिनेमासाठी १ कोटी रुपये घेतात. नानांकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत.

  • 5/10

    नाना पाटेकर यांनी पुण्याच्याजवळ खडकवासला येथे फार्महाऊस खरेदी केलेलं आहे. हे फार्महाऊस २५ एकर परिसरात आहे.

  • 6/10

    नाना पाटेकर आपला बहुतांश वेळ या फार्महाउसवरच राहतात.

  • 7/10

    फार्महाउसमध्ये ७ खोल्या असून, एक मोठा हॉलही आहे.

  • 8/10

    फार्महाउसमधील इंटेरिअर नाना पाटेकर यांनी साध्या पद्धतीने केलेलं आहे.

  • 9/10

    फार्महाउस परिसरात असलेल्या रिकाम्या जागेवर नाना पाटेकर शेती करतात. हा शेतमाल विकून नाना मिळालेला पैसा काम करणाऱ्या मजुरांना देतात.

  • 10/10

    नाना पाटेकर सामाजिक कार्यात मदतीसाठी पुढे आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना धीर देण्यासाठी नाम नावाची संस्थेत नाना पाटेकर यांचं मोठं योगदान आहे. (संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता/Social Media)

Web Title: Nana patekar wiki bio networth income property wife marriage bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.