-
प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री प्राजक्ता शिंदेचा एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटाच्या माध्यमातून प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे पदार्पण करण्यापूर्वीच तिची तुलना मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रींशी केली जात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यावेळी ती आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचे हे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियीवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
काही तासांत लाखो चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
मराठी अभिनेत्रीचं बिकिनी फोटोशूट; पाहा प्राजक्ताच्या घायाळ करणाऱ्या अदा
Web Title: Marathi actresses prajakta shinde bikini photoshoot mppg