• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress kriti sanon latest summer photoshoot bold and hot photos sdn

‘Summer is Here’ म्हणत क्रितीने शेअर केला हॉट लूक

Updated: September 9, 2021 00:31 IST
Follow Us
  • मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री क्रिती सनॉनला ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. (सर्व फोटो- क्रिती सनॉन / इन्स्टाग्राम)
    1/5

    मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री क्रिती सनॉनला ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. (सर्व फोटो- क्रिती सनॉन / इन्स्टाग्राम)

  • 2/5

    ‘हिरोपंती’ या चित्रपटानंतर तिने 'बरेली की बर्फी', 'स्त्री', 'दिलवाले', 'कलंक', 'लुकाछुपी', 'पानीपत' यांसारख्या अनेक चित्रपटांतून क्रितीने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यामुळेच क्रिती आजच्या घडीला लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 3/5

    उत्तम अभिनयासोबतच क्रितीच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.

  • 4/5

    सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या क्रितीने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर काळ्या रंगाचा ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये क्रिती प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

  • 5/5

    'Summer is here! Beach hair on point, now just need a beach and a cocktail!!!' असे कॅप्शन देत क्रितीने हा फोटो शेअर केला आहे. क्रितीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Web Title: Bollywood actress kriti sanon latest summer photoshoot bold and hot photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.