Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sidharth chandekar and mitali mayekar conversation avb

‘हे काय वागणं आहे’, लग्नाच्या दोन महिन्यात सिद्धार्थ-मितालीमध्ये भांडण?

जाणून घ्या नेमकं काय झालं?

Updated: September 9, 2021 00:28 IST
Follow Us
  • कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करताना दिसतात.
    1/15

    कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करताना दिसतात.

  • 2/15

    कधीकधी कलाकार एकमेंकाच्या फोटोंवर देखील कमेंट करताना दिसतात.

  • 3/15

    नुकताच लग्न झालेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांची गोड भांडणं सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळाली.

  • 4/15

    पण लग्नाच्या तीन महिन्यांमध्येच त्या दोघांमध्ये नमेकं कशामुळे भांडण झालं? असा प्रश्न अनेकांना पडला असले.

  • 5/15

    सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.

  • 6/15

    'तुम्ही तिच्याकडे बराच वेळ बघत असता आणि तिची तुमच्याकडे अचानक नजर जाते तेव्हा…' या आशयाचे कॅप्शन त्याने फोटोला दिले होते.

  • 7/15

    त्याच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या. पण सिद्धार्थची पत्नी मितालीने कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 8/15

    मितालीने 'हे काय वागणं आहे सिद्धार्थ?' अशी कमेंट करत त्याला जाब विचारला आहे.

  • 9/15

    त्यानंतर सिद्धार्थने मितालीला उत्तर देत 'मी तुझ्या विषयीच बोलत होतो' असे म्हटले.

  • 10/15

    सिद्धार्थ आणि मितालीमधील हे गोड भांडण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 11/15

    त्यांच्या या कमेंटवर चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहे.

  • 12/15

    दोन वर्षांपूर्वी मिताली आणि सिद्धार्थने व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी प्रेमाची कबुली दिली होती.

  • 13/15

    त्यानंतर त्या दोघांनी साखरपूडा केला होता.

  • 14/15

    पुण्यातील ढेपे वाडा येथे २४ जानेवारी रोजी ते दोघे लग्नबंधनात अडकले.

  • 15/15

    त्यावेळी तेथे सई ताम्हणकर, पूजा सावंत, भूषण प्रधान, अभिज्ञा भावे आणि इतर काही कलाकार हजेरी लावली होती.

Web Title: Sidharth chandekar and mitali mayekar conversation avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.