• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress gayatri datar latest photoshoot in saree gorgeous photos sdn

कभी नीम-कभी शहद, गायत्री दातारचा खास अंदाज

April 20, 2021 15:38 IST
Follow Us
  • 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. (सर्व छायाचित्र सौजन्य : गायत्री दातार / इन्स्टाग्राम)
    1/5

    'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. (सर्व छायाचित्र सौजन्य : गायत्री दातार / इन्स्टाग्राम)

  • 2/5

    मूळची पुण्याची असलेल्या गायत्रीने 'तुला पाहते रे' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. करिअरच्या या पहिल्याच संधीचं तिनं सोनं केलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

  • 3/5

    गायत्रीने अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे.

  • 4/5

    आपल्या मनमोहक सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री गायत्री दातार सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या अंदाजमधले फोटो शेअर करत असते.

  • 5/5

    गायत्रीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. गायत्रीने परिधान साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. 'कभी नीम-नीम, कभी शहद-शहद.., कभी नरम-नरम, कभी सख्त-सख्त..!' असे कॅप्शन देत गायत्रीने हे फोटो शेअर केले आहेत.

Web Title: Marathi actress gayatri datar latest photoshoot in saree gorgeous photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.