• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress donal bisht yellow bikini swimming pool hot and sexy photos sdn

डोनलच्या बिकिनी लूकची सोशल मीडियावर चर्चा

April 30, 2021 16:29 IST
Follow Us
  • डोनल बिष्ट ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (सर्व फोटो सौजन्य : डोनल बिष्ट / इन्स्टाग्राम)
    1/10

    डोनल बिष्ट ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (सर्व फोटो सौजन्य : डोनल बिष्ट / इन्स्टाग्राम)

  • 2/10

    २०१४ साली ‘एअर लाईन्स’ या मालिकेतून डोनलने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर ती अनेक मालिकांमधून झळकली.

  • 3/10

    ‘कलश – एक विश्वास’, ‘एक दिवाना था’, ‘रूप – मर्द का नया स्वरूप’, ‘दिल तो हॅप्पी है जी’ या मालिकांमध्ये डोनलने काम केले.

  • 4/10

    डोनलनं एक पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु पत्रकारीका करताना अनेक नामांकित सेलिब्रिटींच्या संपर्कात आल्यामुळे तिच्यात देखील अभिनयाची आवड निर्माण झाली.

  • 5/10

    अभिनेत्री डोनल बिष्ट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

  • 6/10

    डोनल तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.

  • 7/10

    डोनलने स्विमिंग पूलमधील काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये डोनल बिकिनीमध्ये दिसत आहे.

  • 8/10

    डोनलने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये खास फोटोसाठी पोज देताना गॉगल घालून दिसत आहे.

  • 9/10

    डोनलने शेअर केलेला बिकिनी लूक सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

  • 10/10

    डोनलच्या या हॉट आणि बोल्ड अंदाजावर नेटकरी फिदा झाले आहेत.

Web Title: Actress donal bisht yellow bikini swimming pool hot and sexy photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.