-
‘सूर नवा ध्यास नवा’-आशा उद्याची” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी करत आहे.
-
स्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका, संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते.
-
कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या स्पृहाने अलिकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
स्पृहाने परिधान केलेल्या निळ्या रंगाच्या शिमर साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
-
स्पृहाच्या चाहत्यांनी तिच्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे.(सर्व फोटो सौजन्य : स्पृहा जोशी /इन्स्टाग्राम)
स्पृहा जोशीचा ग्लॅमरस अंदाज
Web Title: Actress spruha joshi latest photos from set of sur nava dhyas nava asha udyachi shimmer saree look sdn