• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sundara manamadhe bharli latika fame akshaya naik latest photoshoot bold pretty look sdn

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाच्या फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

May 25, 2021 13:38 IST
Follow Us
  • Akshaya Naik
    1/5

    कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.

  • 2/5

    मालिकेत साधी, सोज्वळ भूमिका साकारणारी अक्षया खऱ्या आयुष्यात चांगलीच बोल्ड आणि बिंधास्त असल्याचं पाहायला मिळतं.

  • 3/5

    अक्षया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच अक्षयाने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 4/5

    या लूकमध्ये अक्षया अतिशय सुंदर दिसत आहे. प्रत्येक फोटोसाठी अक्षयाने खास पोझ दिल्या असून त्यात तिचा पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड दिसून येत आहे.

  • 5/5

    अक्षयाच्या या नवीन फोटोशूटवर तिचे चाहते चांगलेच फिदा झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर अक्षयाच्या या फोटोंची चर्चा सुरु आहे. (सर्व फोटो सौजन्य : अक्षया नाईक / इन्स्टाग्राम)

Web Title: Sundara manamadhe bharli latika fame akshaya naik latest photoshoot bold pretty look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.