• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress ashvini mahangade started farming haldi turmeric missing her father pradipkumar mahangade sdn

‘जगणं सोडता येत नाही’; वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीची शेतकामाला सुरुवात

June 7, 2021 14:53 IST
Follow Us
  • Ashvini Mahangade
    1/10

    अश्विनी महांगडेनं 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.

  • 2/10

    'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेतून अश्विनीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं.

  • 3/10

    सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अश्विनीचा फॅन फॉलोइंगसुद्धा मोठा आहे.

  • 4/10

    रोजच्या जीवनातील विविध घडामोडी अश्विनी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

  • 5/10

    अश्विनी महांगडेच्या वडिलांचे १८ मे रोजी करोनामुळे निधन झाले. अश्विनीचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांनी वयाच्या ५६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

  • 6/10

    वडिलांच्या निधनानंतर अश्विनीने शेतकामाला सुरुवात केली आहे.

  • 7/10

    'शेतकऱ्याची लेक.. जगणं सोडता येत नाही आणि लढणं थांबवता येत नाही. काही आठवणी जबाबदारीची जाणीव करून देत असतात त्यातलीच एक हळदीची लागवड व भुईंमुंग काढणी. नानांचे हळदीवर विशेष प्रेम असायचे. नाना सोबत असल्याची जाणीव मला प्रत्येक गोष्ट करून देत असते. आयुष्यात टाकेल तिथे व येईल त्या परिस्थितीचा सामना करता आला पाहीजे. हीच नानांची प्रेरणा व शिकवण.'

  • 8/10

    सोशल मीडियावर अश्विनीच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.

  • 9/10

    अश्विनी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती, 'आई कुठे काय करते?' या मालिकेत अनघा ही भूमिका साकारत आहे.

  • 10/10

    (सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे / इन्स्टाग्राम)

Web Title: Actress ashvini mahangade started farming haldi turmeric missing her father pradipkumar mahangade sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.