Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sundara manamadhe bharli abhimanyu fame sameer paranjape know about his wife anuja information beautiful photos sdn

सुंदरा मनामध्ये भरली : ‘अभिमन्यू’च्या पत्नीविषयी काही खास गोष्टी

June 26, 2021 11:16 IST
Follow Us
  • Sundara Manamadhe Bharli Abhimanyu Sameer Paranjape Anuja Sameer Paranjape
    1/15

    कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंय. या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय.

  • 2/15

    सुंदर दिसणं ही प्रत्येकाचीच स्वाभाविक भावना असते. सौंदर्याची व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगळी असते. याच विषयाला धरून कलर्स मराठीने एक आगळी वेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणली. एका लठ्ठ पण गोड मुलीची दमदार गोष्ट 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत पाहायला मिळतेय.

  • 3/15

    या मालिकेत अक्षया नाईक लतिकाची भूमिका आणि समीर परांजपे अभिमन्यूची भूमिका साकारत आहे.

  • 4/15

    या मालिकेतील लतीका आणि अभिमन्यूची जोडी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतेय.

  • 5/15

    अभिनेता समीर परांजपे विवाहित आहे.

  • 6/15

    समीरच्या पत्नीचं नाव अनुजा परांजपे आहे.

  • 7/15

    २०१६ मध्ये समीरने अनुजाशी लग्न केलं. लग्नापूर्वी हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र होते.

  • 8/15

    अनुजा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.

  • 9/15

    अनुजा पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे.

  • 10/15

    अभिनेता समीर परांजपे नुकताच बाबा झाला आहे. ही गुड न्यूज समीरने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती.

  • 11/15

    समीरच्या पत्नीने अनुजाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

  • 12/15

    अनुजा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

  • 13/15

    अनुजा बरेचदा आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

  • 14/15

    समीर परांजपे हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार आहे.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : समीर परांजपे, अनुजा परांजपे / इन्स्टाग्राम)

Web Title: Sundara manamadhe bharli abhimanyu fame sameer paranjape know about his wife anuja information beautiful photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.