-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.'
-
या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो.
-
मालिकेत तारक मेहता ही भूमिका साकारणारे शैलेश लोढा हे देखील चर्चेत असतात.
-
त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
-
आपण मालिकेत तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा यांच्या पत्नीच्या रुपात केवळ अंजली भाभीला नेहमीच पाहिले आहे.
-
पण शैलेश लोढा यांच्या पत्नी विषयी फार कमी लोकांना माहिती आहे.
-
शैलेश यांच्या पत्नीचे नाव स्वाती लोढा आहे.
-
त्यांना लाइमलाइटपासून लांब रहायला आवडते.
-
स्वाती या उच्च शिक्षित आहेत.
-
त्यांनी मॅनेजमेंटच्या क्षेत्रात पीएचडी केली आहे.
-
तसेच स्वाती या एक लेखिका देखील आहेत.
-
त्या सोशल मीडियावर पालकत्वाशी संबंधित काही व्हिडीओ शेअर करत असतात.
Today’s Horoscope: मोहिनी एकादशीला ‘या’ ३ राशींवर बरसणार लक्ष्मी-नारायणाची कृपा; इच्छापूर्ती ते बक्कळ धनलाभाची लाभेल संधी