• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priyanka chopra was at wimbledon with natasha poonawalla sgy

प्रियांका चोप्रा आणि अदर पूनावालांची पत्नी विम्बल्डनमध्ये; फोटो पाहिलेत का?

ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने नुकतीच विम्बल्डनमध्ये हजेरी लावली.

July 11, 2021 17:57 IST
Follow Us
  • ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने नुकतीच विम्बल्डनमध्ये हजेरी लावली. (Photo: Priyanka Chopra Instagram)
    1/17

    ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने नुकतीच विम्बल्डनमध्ये हजेरी लावली. (Photo: Priyanka Chopra Instagram)

  • 2/17

    प्रियांका चोप्रासोबत यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला उपस्थित होत्या.

  • 3/17

    प्रियांका चोप्राने इंस्टाग्रामला मैदानातील फोटो शेअर केले आहेत.

  • 4/17

    फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा अत्यंत ग्लॅमरस दिसत असून स्पर्धैचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे.

  • 5/17

    प्रियांका चोप्राने इंस्टाग्राम स्टोरीमध्येही फोटो शेअर केले आहेत.

  • 6/17

    ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टी आणि चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांच्या हा अंतिम सामना पार पडला.

  • 7/17

    अ‍ॅश्ले बार्टीने या संघर्षपूर्ण अंतिम लढतीत पाडाव करत विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरले.

  • 8/17

    फ्रेंच खुल्या स्पर्धेनंतर (२०१९) बार्टीचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.

  • 9/17

    प्रियांका चोप्राने फोटोंमध्ये बार्टीचं अभिनंदन केलं आहे.

  • 10/17

    प्रिन्स विलियम आणि केट मिडल्टनदेखील सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.

  • 11/17

    प्रियांका सध्या लंडनमध्ये असून Citadel या नव्या सीरिजसाठी काम करत आहे.

  • 12/17

    लंडनला परतण्यापूर्वी प्रियांका चोप्रा कॅलिफोर्नियामध्ये परतली होती.

  • 13/17

    प्रियांका चोप्रा पती निकसोबत कॅलिफोर्नियात वास्तव्यास आहे.

  • 14/17

    पती निक जोनससबोत काही वेळ घालवल्यानंतर ती पुन्हा लंडनला परतली.

  • 15/17

    Citadel एक मल्टी-सीरिज आहे. भारत, इटली, मेक्सिकोमधील प्रोडक्शन हाऊस याची निर्मिती करत आहेत.

  • 16/17

    Russo Brothers या सीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत.

  • 17/17

    All Photos: Priyanka Chopra Instagram

TOPICS
प्रियांका चोप्राPriyanka Chopra

Web Title: Priyanka chopra was at wimbledon with natasha poonawalla sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.