• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mira kapoor in vouge bff talked about sex position dcp

मीरा कपूरने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

July 18, 2021 15:23 IST
Follow Us
  • mira_kapoor-and_shahid_kapoor
    1/10

    शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शाहिद आणि मीरा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच शेअर करताना दिसतात.

  • ते दोघे ही त्यांच्या आयुष्याबद्दल चर्चा करणे टाळतात. मात्र, एका मुलाखतीत मीराने चक्क तिच्या आवडत्या सेक्स पोजीशन बद्दल वक्तव्य केलं आहे.
  • 2/10

    मीरा आणि शाहिदने 'वोग बीएफएफ'च्या एका एपिसोडमध्ये हजेरी लावली होती.

  • 3/10

    या शोचे सुत्रसंचालन नेहा धुपिया करते. यावेळी मीरा आणि शाहिद यांनी प्रेम, आपलं आयुष्य आणि सेक्सवर चर्चा केली.

  • 'स्केरी स्पाइस' नावाच्या एका सेगमेन्टमध्ये नेहाने "मीराला तिच्या आवडत्या सेक्स पोजीशनबद्दल प्रश्न विचारला?" त्यावर मीरा म्हणाली की, "मला वाटते की त्याला नियंत्रण करायला आवडते. तो नेहमी मला काय करायच ते सांगत असतो."
  • तर शाहिदने सांगितले की, मीरा सहसा त्याचे कपडे घालून झोपते.
  • 4/10

    शाहिद आणि मीराने बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी शाहिदने सांगितले होते की मीरा बऱ्याचदा शाहिदची ब्लॅंकेट ओढून घेते आणि त्याला ब्लॅंकेट शिवाय असेच झोपावे लागते.

  • 5/10

    शाहीद आणि मीरा यांचे लग्न ७ जुलै २०१५ ला झाले.

  • 6/10

    या दोघांनी दोन मुलं आहेत. त्यांची मोठी मुलगी मीशाचा जन्म २ वर्षांनी २६ ऑगस्ट २०१६ ला झाला.

  • 7/10

    तर, ५ सप्टेंबर २०१८ रोजी झैनचा जन्म झाला. (All Photo Credit : Shahid Kapoor Instagram)

Web Title: Mira kapoor in vouge bff talked about sex position dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.