-
अभिनेत्री श्वेता तिवारीने 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेतील प्रेरणा या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली होती. त्यानंतर तिच्या वैयक्तिक नात्यातील गुंता आणि घटस्फोट यामुळे ती कायमच चर्चेत राहिली.
-
अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या श्वेताची लेक पलकदेखील तिच्याप्रमाणेच सुंदर आहे.
-
श्वेता तिवारी आणि तिची लेक पलक तिवारी यांची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.
-
अनेकदा या मायलेकी त्यांचे फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.
-
वाढत्या वयासोबतच श्वेता तिवारी अधिकच ग्लॅमरस होत चालल्याचं दिसतंय.
-
श्वेताची मुलगी पलक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.
-
इन्स्टाग्रामवर पलक ग्लॅमरल फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
-
इन्स्टाग्रामवर पलकचे लाखो चाहते आहेत.
-
श्वेतासोबतच पलकची लोकप्रियतादेखील दिवसेंदिवस वाढत आहे.
-
विशेष म्हणजे आजकाल श्वेतापेक्षा पलक जास्त चर्चेत असते.
-
पलक तिवारी लवकरच 'रोजी- द सॅफ्रॉन चॅप्टर' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करतेय.
-
श्वेता तिवारी आपल्या स्टाईलीश कपड्यांसाठी नेहमीच चर्चेत असते.
-
'बिग बॉस ४' या रिअॅलिटी शोची ती विजेती असून काही चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारली आहे.
-
श्वेता गेल्या काही दिवसांपासून केपटाउनमध्ये 'खतरों के खिलाडी ११' च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता तिवारी, पलक तिवारी / इन्स्टाग्राम)
आई की मुलगी? मायलेकींमध्ये कोण आहे जास्त सुंदर… तुम्हीच ठरवा
Web Title: Bollywood shweta tiwari daughter palak tiwari hot beauties bold sexy photos trending viral on social media sdn