• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sunny deol bold scene with 19 year old urvashi rautela producers cut that scene dcp

५७ वर्षांच्या सनी देओलने १९ वर्षाच्या उर्वशीसोबत दिले होते बोल्ड सीन, पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला..

July 20, 2021 18:04 IST
Follow Us
  • sunny deol, urvashi rautela
    1/10

    बॉलिवूड अभिनेता सनी देओल लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सनी देओलला आता पर्यंत दोन फिल्मफेअर आणि २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अभिनेता ते राजकारणी अनेक कारणांमुळे सनी देओल नेहमीच चर्चेत राहिला आहे.

  • सनी देओलने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. मात्र, ५७ वर्षाच्या सनी देओलने जेव्हा १९ वर्षाच्या उर्वशी रौतेलासोबत बोल्ड सीन दिले तेव्हा हा चर्चेचा विषय ठरला होता.
  • 2/10

    २०१३ मध्ये 'सिंग साब द ग्रेट' हा चित्रपट प्रदर्शित झाला होत्या. या चित्रपटात सनी देओल सोबत उर्वशी मुख्य भूमिकेत होती. हा उर्वशीचा पहिला चित्रपट होता.

  • 3/10

    या चित्रपटात दोघांचे अनेक बोल्ड सीन होते. ३८ वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्रीसोबत बोल्ड सीन दिल्याने हा चित्रपट आणि सनी देओलविषयी चर्चा सुरु झाल्या होत्या. (Photo Credit : Urvashi Rautela Instagram)

  • मात्र, चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यात हे सीन नव्हते. चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांना हे पटलं नव्हतं. (Photo Credit : Urvashi Rautela Instagram)
  • 4/10

    त्यानंतर हे सीन चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. निर्मात्यांनी हे सीन चुकून कट झाल्याचे सांगितले होते. (Photo Credit : Urvashi Rautela Instagram)

  • 5/10

    खरतरं काहीजण म्हणाले की सनी देओलंचे ३८ वर्ष लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत बोल्ड सीन प्रेक्षकांना आवडणार नाही. (Photo Credit : Urvashi Rautela Instagram)

  • 6/10

    या दोघांचा हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही जास्त कमाई करू शकला नाही. (Photo Credit : Urvashi Rautela Instagram)

  • या चित्रपटात उर्वशीने तिच्या अभिनयातून सगळ्यांची मने जिंकली होती. (Photo Credit : Urvashi Rautela Instagram)
  • 7/10

    उर्वशी लवकरच 'ब्लॅक रोझ' या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीतही पदार्पण करत आहे. (Photo Credit : Urvashi Rautela Instagram)

Web Title: Sunny deol bold scene with 19 year old urvashi rautela producers cut that scene dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.