• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about bollywood actor social worker sonu sood net worth cars movies career information photos sdn

होऊ दे खर्च! गरजूंच्या मदतीसाठी धावणाऱ्या सोनू सूदकडे किती आहे संपत्ती?

July 30, 2021 08:00 IST
Follow Us
  • Sonu Sood Net Worth
    1/15

    हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, पंजाबी अशा विविध भाषांतील चित्रपटांमध्ये काम करणारा सोनू सूद कलाविश्वातील एक यशस्वी अभिनेता आहे.

  • 2/15

    २००९ मध्ये 'अरुंधती' या तेलुगू चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर त्याच्या करिअरला एक वेगळंच वळण मिळालं.

  • 3/15

    या चित्रपटामध्ये खऱ्या अर्थाने त्याच्या अभिनयाचा कस लागला आणि त्यानंतर टॉलिवूड व बॉलिवूडमध्ये त्याला दमदार भूमिका मिळू लागल्या.

  • 4/15

    गेल्या वर्षांभरापासून सोनू सूद त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या मदतकार्यामुळे तुफान चर्चेत आहे.

  • 5/15

    कलाविश्वात सोनू सूदला जवळपास २२ वर्षे पूर्ण झाली आहेत.

  • 6/15

    आता पडद्यावर खलनायक साकारण्यासाठी सोनूला तगडं मानधन मिळतं.

  • 7/15

    'रिपब्लिक वर्ल्ड'ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनू सूदची एकूण संपत्ती १३०.३३९ कोटी रुपये इतकी आहे.

  • 8/15

    सोनूकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. सोनूला गाड्यांची आवड आहे. सोनूकडे ऑडी क्यू 7, मर्सिडीज बेंझ एमएल क्लास आणि पोर्शे पानामेरा आहे

  • 9/15

    १९९९ मध्ये सोनू सूदने 'कल्लाझागर' या तामिळ चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं.

  • 10/15

    २००९ पर्यंत त्याने जवळपास २५ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.

  • 11/15

    मात्र २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अरुंधती' चित्रपटानंतर त्याची अभिनेता म्हणून बनलेली प्रतिमा पूर्णपणे बदलली.

  • 12/15

    सोनू सूदने 'दबंग' या चित्रपटात सलमानसोबत काम केलं होतं.

  • 13/15

    'विष्णूवर्धना' हा त्याचा दाक्षिणात्य चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या कन्नड चित्रपटाने जवळपास २५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

  • 14/15

    सोनू लवकर 'पृथ्वीराज', 'अल्लुडू अधुर्स', 'आचार्य' आणि 'थमिलरसन' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : सोनू सूद / इन्स्टाग्राम)

Web Title: Know about bollywood actor social worker sonu sood net worth cars movies career information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.