• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor chunky pandey daughter actress ananya panday glamorous photoshoot bold hot photos sdn

चंकी पांडेच्या मुलीचा ग्लॅमरस लूक; फोटोंवर नेटकरी फिदा

August 10, 2021 15:16 IST
Follow Us
  • Ananya Panday Glamorous Bold Photos
    1/10

    अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आणि नवोदित अभिनेत्री अनन्या पांडे हिने पदार्पणातच प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे.

  • 2/10

    भटकंतीची आवड असणारी, संगीतवेडी आणि वाचनही भरभरून करणाऱ्या अनन्याचा 'स्टुडंट ऑफ द इयर २' हा पहिलावहिला चित्रपट.

  • 3/10

    अनन्या 'पत्नी पत्नी और वो'मध्ये भूमी पेडणेकर आणि कार्तिक आर्यन यांच्यासोबत दिसली होती.

  • 4/10

    अनन्याने इशान खट्टरसोबत 'खाली पीली' या चित्रपटात काम केलं आहे.

  • 5/10

    अनन्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत 'Liger: साला क्रॉसब्रीड' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • 6/10

    अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याने अनन्या कायमच चर्चेत असते.

  • 7/10

    सध्या अनन्याने सोशल मीडियावर शेअर केलेले तिचे काही बोल्ड फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

  • 8/10

    अनन्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर आणि आत्मविश्वासू दिसून येत आहे.

  • 9/10

    अनन्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

  • 10/10

    अनन्याच्या या लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत. (सर्व फोटो सौजन्य : अनन्या पांडे / इन्स्टाग्राम)

Web Title: Bollywood actor chunky pandey daughter actress ananya panday glamorous photoshoot bold hot photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.