Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about director actor sanjay jadhav daughter dhriti information dance video viral beautiful photos sdn

दिग्दर्शक संजय जाधव यांच्या लेकीचे डान्स व्हिडीओ होतात व्हायरल; पहा तिचे फोटो

August 13, 2021 10:37 IST
Follow Us
  • Dhriti Sanjay Jadhav Information Photos
    1/10

    सिनेमॅटोग्राफर म्हणून करिअरचा श्रीगणेशा करणारे संजय जाधव आता मराठी चित्रपटसृष्टीत नावाजलेले दिग्दर्शक म्हणून परिचित आहेत.

  • 2/10

    आतापर्यंत संजय जाधव यांचे 'दुनियादारी', 'खारी बिस्कीट', 'लकी', 'ये रे ये रे पैसा', 'प्यारवाली लव्ह स्टोरी' असे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.

  • 3/10

    विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटांमुळे अनेक कलाकारांचं नशीब उजळलं आहे.

  • 4/10

    आज आपण जाणून घेणार आहोत संजय जाधव यांच्या लेकीबद्दला काही खास गोष्टी…

  • 5/10

    संजय यांच्या मुलीचे नाव ध्रिती जाधव आहे.

  • 6/10

    ध्रिती एक उत्तम नृत्यांगना आहे.

  • 7/10

    नृत्याशिवाय ध्रितीला स्वयंपाकाचीही फार आवड आहे.

  • 8/10

    ध्रिती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

  • 9/10

    ध्रिती बरेचदा आपले फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

  • 10/10

    (सर्व फोटो सौजन्य : ध्रिती संजय जाधव / इन्स्टाग्राम)

Web Title: Know about director actor sanjay jadhav daughter dhriti information dance video viral beautiful photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.