• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress ketki palav star cast as jyotika in sukh mhanje nakki kay asta serial nrp

जयदीप आणि गौरीच्या संसारात सतत विघ्न आणणाऱ्या ज्योतिकाबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

August 25, 2021 13:06 IST
Follow Us
  • 'सुखं म्हणजे नक्की काय असतं!' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे.
    1/20

    'सुखं म्हणजे नक्की काय असतं!' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे.

  • 2/20

    स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीने चाहत्यांनी मनं जिकली आहेत.

  • 3/20

    जयदीप आणि गौरीचा संसार हळूहळू फुलू लागला असला, तरी त्यात नवनवीन विघ्न येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 4/20

    या मालिकेत आता जयदीपची आधीची गर्लफ्रेंड ज्योतिकाची इंट्री झाली आहे.

  • 5/20

    ज्योतिकाच्या येण्यामुळे शालिनीने पुन्हा एकदा डाव साधत गौरी आणि जयदीपमध्ये गैरसमज निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

  • 6/20

    पण रील लाईफमध्ये फार ग्लॅमरस दिसणार ज्योतिका खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आहे.

  • 7/20

    अभिनेत्री केतकी पालव असे तिचे संपूर्ण नाव

  • 8/20

    केतकी पालव साकारत असलेली ज्योतिकाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

  • 9/20

    केतकी पालव ही डोंबिवली परिसरात राहते.

  • 10/20

    त्यानंतर तिने मुंबईतील वझे कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेतले.

  • 11/20

    तिला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे.

  • 12/20

    केतकी विद्यार्थीदशेत असल्यापासूनच अनेक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये भाग घेत असे.

  • 13/20

    तिने यापूर्वी 'श्रावणबाळ रॉकस्टार' या मालिकेत काम केले आहे.

  • 14/20

    त्यासोबतच 'पितृऋण' या मराठी चित्रपटातही तिने भागीरथीची भूमिका साकारली आहे.

  • 15/20

    केतकी ही अतिशय उत्कृष्ट डान्सर आहे.

  • 16/20

    केतकीने आतापर्यंत 'एका पेक्षा एक', 'ढोलकीच्या तालावर', 'मराठी तारका' आणि 'जल्लोष सुवर्णयुगाचा' यासारख्या अनेक कार्यक्रमात नृत्याचे सादरीकरण केले आहे.

  • 17/20

    केतकी ही विवाहित असून तिचे २०१६ ला लग्नबंधनात अडकली.

  • 18/20

    तिला एक मुलगी आहे. ती नेहमी तिच्या सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते.

  • 19/20

    दरम्यान यापूर्वी ज्योतिकाचे पात्र अभिनेत्री सायली साळुंखे साकारत होती.

  • 20/20

    मात्र आता ही परतलेली ज्योतिका केतकी पालवने साकारली आहे.

Web Title: Actress ketki palav star cast as jyotika in sukh mhanje nakki kay asta serial nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.