• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress shilpa shetty to leave divorce businessman raj kundra after porn apps case live separately friend reveals viral photos sdn

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा घेणार घटस्फोट?

August 31, 2021 10:33 IST
Follow Us
  • Shilpa Shetty Raj Kundra Divorce
    1/15

    बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.

  • 2/15

    यानंतर शिल्पाची देखील चौकशी करण्यात आली होती. एवढंच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला या सगळ्याचा त्रास झाला.

  • 3/15

    आता शिल्पा राज कुंद्रापासून विभक्त होणार अशा चर्चा सुरु आहेत.

  • 4/15

    एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या सगळ्याचा शिल्पावर खूप परिणाम झाला आहे.

  • 5/15

    शिल्पाच्या जवळच्या एका मैत्रिणीने शिल्पाच्या घरी सुरु असलेल्या गोष्टींविषयी सांगितले आहे.

  • 6/15

    'हे हिरे आणि ड्युप्लेक्स कसे येत आहेत याची कल्पना शिल्पाला नव्हती. आता शिल्पाला राजने दिलेल्या वस्तूला हात देखील लावायची इच्छा नाही. शिल्पा आत्मनिर्भर आहे आणि ती स्वत: ची आणि तिच्या मुलांची काळजी घेऊ शकते. शिल्पाने चित्रपटसृष्टीतील काही लोकांना सांगितले आहे की तिला 'हंगामा २' आणि 'निकम्मा' या चित्रपटांनंतर आणखी चित्रपटांमध्ये काम करायचे आहे,' असे शिल्पाच्या मैत्रिणीने सांगितले.

  • 7/15

    शिल्पाला दिग्दर्शक अनुराग बासू आणि प्रियदर्शन यांनी त्यांच्या चित्रपटासाठी विचारल्याच्या चर्चा आहेत.

  • 8/15

    सध्या शिल्पाने या सगळ्यावर कोणतीही माहिती दिलेली नाही. तर शिल्पा आणि राज विभक्त होणार आहेत अशाही चर्चा आहेत.

  • 9/15

    शिल्पा शेट्टी ही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे. राज कुंद्राने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे.

  • 10/15

    दरम्यान, पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाची चौकशी झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावर शिल्पा प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.

  • 11/15

    हे पाहता शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आम्हाला प्रायव्हसीची गरज असल्याचे सांगितले होते.

  • 12/15

    राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

  • 13/15

    राज कुंद्राच्या अटकेपूर्वी शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय होती. ग्लॅमरस फोटो शेअर करत ती चाहत्यंच्या संपर्कात राहायची.

  • 14/15

    मात्र राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने काही दिवस सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. त्यानंतर 'सुपर डान्सर' शोची शूटिंग सुरु केल्यानंतर शिल्पाने एक भावूक व्हिडीओ देखील शेअर केला होता.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी / इन्स्टाग्राम)

Web Title: Bollywood actress shilpa shetty to leave divorce businessman raj kundra after porn apps case live separately friend reveals viral photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.