• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kiara advani has reject these blockbuster movies due to various reason nrp

‘सिम्बा’ ते ‘स्टुडंट ऑफ द इअर’, कियाराने नाकारलेले ‘हे’ चित्रपट माहिती आहेत का?

सध्या कियारा अडवाणीला चित्रपटात घेण्यासाठी अनेक निर्माते उत्सुक आहे.

September 11, 2021 16:16 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.
    1/11

    बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.

  • 2/11

    शेरशाह चित्रपटातील अभिनयासाठी तिचे नेहमीच कौतुक केले जाते.

  • 3/11

    या चित्रपटामुळे सिनेसृष्टीतील कारकिर्दीला एक वेगळे वळण मिळाले आहे.

  • सध्या कियारा अडवाणीला चित्रपटात घेण्यासाठी अनेक निर्माते उत्सुक आहे. मात्र तिच्याकडे अनेक चित्रपट असल्याने तिने त्यासाठी नकार दिला आहे.
  • 4/11

    पण बॉलिवूडमध्ये तिने यापूर्वी अनेक चित्रपट नाकारले आहेत. या चित्रपटांच्या यादीत अनेक हिट चित्रपटांचाही समावेश आहे.

  • हाऊसफुल ४ – व्यस्त कामामुळे कियाराने हा चित्रपट नाकारला होता. त्यामुळे कियाराच्या जागी कृती खरबंदाला या चित्रपटात रिप्लेस करण्यात आले होते.
  • सिम्बा – या चित्रपटात रोहित शेट्टीला कियारा आडवाणीला मुख्य अभिनेत्री म्हणून घ्यायचे होते. मात्र त्याचवेळी सारा अली खान रोहित शेट्टीकडे काम मागण्यासाठी आली होती. त्यामुळे त्याने तिला अभिनेत्री म्हणून घेण्याचा निर्णय घेतला.
  • 5/11

    अपूर्वा – महिलांच्या विषयावर असलेला हा चित्रपट कियाराने शीर्षकामुळे नकार दिला होता.

  • स्टुडंट ऑफ द इअर – कियाराने स्टुडंट ऑफ द इअरसाठी ऑडिशन दिले होते. मात्र चित्रपट निर्मात्यांनी आलिया भट्टला यात लाँच करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला नाही.
  • 6/11

    घानी – बॉलिवूडमध्ये करिअर करण्याच्या हेतूने कियाराने हा चित्रपट नाकारला होता.

  • 7/11

    फायटर – या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कियाराने काही अवधी मागितला होता. मात्र निर्मात्यांनी तिच्याऐवजी अनन्या पांडेला चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Kiara advani has reject these blockbuster movies due to various reason nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.