Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. after ncb busts drugs party on luxury cruise liner cordelia rolls actress gives tour of famous cruise avb

PHOTOS: आर्यन खानला NCB ने ज्या क्रूझवरुन ताब्यात घेतलं ती क्रूझ आतून कशी दिसते पाहिलीत का?

जाणून घ्या क्रूझचे एका दिवसाचे भाडे..

Updated: October 7, 2021 14:46 IST
Follow Us
  • अभिनेत्री, होस्ट शेनाज ट्रेजरीने सध्या चर्चत असणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
    1/15

    अभिनेत्री, होस्ट शेनाज ट्रेजरीने सध्या चर्चत असणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

  • 2/15

    या क्रूझवर एनसीबी अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यानंतर सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतले. पण ही आलिशान क्रूझ आतून कशी दिसते असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला पाहूया क्रूझच्या आतमधील फोटो…

  • 3/15

    अभिनेत्री शेनाज कुटुंबीयांसोबत या क्रूझवर गेली होती.

  • 4/15

    या क्रूझवरील फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

  • 5/15

    ही क्रूझ वॉटरवेज लेझर टूरिझम प्रायव्हेट लिमिटेडची आहे.

  • 6/15

    या क्रूझमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या क्रूझमध्ये पार्टी करण्यासाठी आणि मित्रांसोबत एन्जॉय करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

  • 7/15

    या क्रूझमध्ये पार्टी करण्याचा किंवा एका रात्रीचा खर्च प्रचंड आहे.

  • 8/15

    या क्रूझमध्ये फूड कोर्ट देण्यात आले आहे. त्यात तीन स्पेशल रेस्टॉरंट आणि ४ बारचा समावेश आहे.

  • 9/15

    विशेष म्हणजे या क्रुझमध्ये एका फिटनेस सेंटरचाही समावेश आहे. त्यासोबतच स्पा, सलून याचीही यात सुविधा देण्यात आली आहे.

  • 10/15

    यासोबत या क्रूझमध्ये एक कसिनो आणि थिएटरही आहे.

  • 11/15

    तसेच मोठा स्विमिंगपूल, नाईटक्लब, लाईव्ह बँड, डिजे या सुविधा उपलब्ध आहेत.

  • 12/15

    शॉपिंग कॉम्पलेक्स आणि अॅडव्हेंचर अॅक्टिविटीची देखील सुविधा देण्यात आली आहे.

  • 13/15

    या क्रूझवर इतक्या सुविधा दिल्या गेल्या असल्या तरी त्याचे पॅकेज फार महाग आहे.

  • 14/15

    कॉर्डेलिया क्रूझचे टूर पॅकेज १७७०० पासून सुरू होते. हा दर केवळ एका रात्रीसाठी आहे.

  • 15/15

    कॉर्डेलिया क्रूझचे दोन रात्रीचे मुंबई ते गोवा टूर पॅकेज ५३१०० रुपये आहे.

Web Title: After ncb busts drugs party on luxury cruise liner cordelia rolls actress gives tour of famous cruise avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.