• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor suyash tilak aayushi bhave marriage ceremony suyashi see beautiful wedding photos sdn

शुभमंगल सावधान! पहा सुयश-आयुषीचा विवाह सोहळा

October 22, 2021 10:28 IST
Follow Us
  • Suyash Tilak Aayushi Bhave Marriage Photos
    1/17

    मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी सुयश टिळक आणि आयुषी भावे यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. (फोटो सौजन्य : पराग सावंत / इन्स्टाग्राम)

  • 2/17

    राजेशाही थाटात सुयश-आयुषीचा लग्नसोहळा पार पडला. (फोटो सौजन्य : पराग सावंत / इन्स्टाग्राम)

  • 3/17

    या लग्न सोहळ्याला चित्रपटसृष्टीमधील काही कलाकरांनी हजेरी लावली.

  • 4/17

    अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. (फोटो सौजन्य : पराग सावंत / इन्स्टाग्राम)

  • 5/17

    लग्नात आयुषीने पारंपरिक पद्धतीने नऊवारी साडी, नथ, दागदागिने परिधान केले होते. (फोटो सौजन्य : पराग सावंत / इन्स्टाग्राम)

  • 6/17

    सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : पराग सावंत / इन्स्टाग्राम)

  • 7/17

    सुयश-आयुषीवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • 8/17

    जुलै महिन्यात सुयश-आयुषीचा साखरपुडा पार पडला.

  • 9/17

    आयुषी ही अभिनेत्री आणि एक उत्तम डान्सर आहे.

  • 10/17

    ‘युवा डान्सिंग क्वीन’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये आयुषी झळकली होती.

  • 11/17

    लवकरच आयुषी एका आगामी चित्रपटात दिसणार आहे.

  • 12/17

    आयुषी सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

  • 13/17

    सुयशने नुकतंच बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं.

  • 14/17

    ‘खाली पिली’ या चित्रपटात त्याने पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली.

  • 15/17

    ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे सुयश घराघरात पोहोचला.

  • 16/17

    सुयशने ‘बापमाणूस’, ‘दुर्वा’, ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकांमध्येही काम केलं.

  • 17/17

    (सर्व फोटो सौजन्य : सुयश टिळक आणि आयुषी भावे / इन्स्टाग्राम)

Web Title: Marathi actor suyash tilak aayushi bhave marriage ceremony suyashi see beautiful wedding photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.